Uma Gomay Ganesh Art

॥ गोमय वसते लक्ष्मी ॥

गोमय गणेश

गायीच्या शेणापासून बनवलेली पर्यावरणपूरक गणपतीची मूर्ती

Gallery


काय आहे गोमय गणेश..?

आमचे ध्येय...

प्रदुषण मुक्त भारत...
रसायणरहित मंगलमुर्तिंची प्रतिमा...
हेच आमचे प्रथम उदिष्ट्.

गोमय गणेश का घ्यावा ?

गोमय गणेश का घ्यावा याचे कारण म्हणजे निसर्गाचे रक्षण. प्रतिमा ही शेणाने बनली असल्या कारणाने त्याचे विसर्जन पाण्यात केल्यास पाण्यातील जंतूंचा नाश होतो. पाणी शुद्ध् होण्यास मदत होते.

परंपरेचे जतन...

भारतामध्ये गायीला देवस्वरूप मानले जाते, गायीमध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो असे म्हणतात,तर पूर्वीच्या काळामध्ये घराला गायीच्या शेणाने सारवण्याची पद्धत होती ,कारण त्यामध्ये लक्ष्मीचा वास असतो, मग जर त्याच शेणाने जर गणेशाची मूर्ती बनवली गेली तर महालक्ष्मी आणि गणेशाची कृपा आपल्यावर राहील .

निसर्गाचे जतन...

प्रतिमा ही शेणाने बनली असल्या कारणाने त्याचे विसर्जन पाण्यात केल्यास पाण्यातील जंतूंचा नाश होतो. पाणी शुद्ध् होण्यास मदत होते. शेणामध्ये १०० मिलीअन Pro-Bacteria असतात. जे पाणी शुद्धी्करण करतात.

Play video for interesting facts..!!

Hurry Upp...!

For booking.. Call +91 9096363088 Or you can visit Our Branches